Add

Business Ideas in Marathi | कमी खर्चात नविन व्यवसाय करण्याची माहीती

BUSINESS IDEAS IN MARATHI | कमी खर्चात नविन व्यवसाय करण्याची माहीती

 Laghu udyog Business ideas in marathi मित्रांनोतुम्ही जर व्यवसाय करन्याचा निर्णय घेतला असाल तर तुम्ही अगदी योग्य ठिकानी आला आहात. ईथे तुम्हाला आम्ही व्यवसाय निवडन्या बाबत मार्गदर्शन केले आहेखाली तुम्हाला निवडक व्यवसायांबद्द्ल लिस्ट दिलेली आहे.तर आपण पाहुया business ideas in Marathi.

Silk business idea in marathi | रेशीम उद्योग 

रेशीम निर्मिती व रेशिम प्रक्रिया म्हणजे रेशीम रिलिंग उद्योग; हा तसा शेतीपुरक व्यवसाय आहे. जमीनीची जास्त उपलब्धा असनारा शेतकरी किंवा अल्प भुधारक शेतकरिही रेशीम उद्योग करू शकतात. आणखी माहिती साठी येथे CLICK करा.

Event business idea in marathi | इव्हेंट मॅनेजमेंट उद्योग

जसे जसे जगाचे अधुनिकरण झाले तसे तसे लग्नासारख्या कार्यक्रमात पाहुण्यांना मदत करण्यासाठी कुणाकडे वेळच नाही. लग्न किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका आल्यानंतर नातेवाईकपाहुणेमित्र मंडळ कार्यक्रमाला औपचारिक हजेरी लावतात. आणखी माहिती साठी येथे CLICK करा.

Estate business idea in marathi | इस्टेट एजंसी

मित्रांनो जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. ग्रामीण भागांचा विकास हा वाढत चालला आहे. जो तो व्यक्ती स्वताचे घर बांधून आपल्या व कुटुंबाचा राहण्याची सोय करत आहे. आणखी माहिती साठी येथे CLICK करा.

Advertising agency business idea in marathi | अ‍ॅड एजंसी 

अत्यंत कमी पैशात सुरू करता येणारा सेवा उद्योग म्हणजे ऍड एजन्सी होय. आपणास माहीतच असेल की आज जाहिरातींचा जमाना आहे जाहिरातीच्या माध्यमातून आपले उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांना पोहचवता येते. येथे CLICK करा.

Tours and travels agency business idea in marathi.

शहरातील किंवा गावातील चौकात गर्दीच्या ठिकाणी छोटासा गाळा घेऊन ऑफिस सुरू करायचे. आमचेकडे सर्व प्रकार ची वाहने भाड्याने मिळतीलतसेच लक्झरी आणि रेल्वे तिकीट बुकिंग करून देऊ असा बोर्ड करायचा. अधिक माहीती साठी येथे CLICK करा.

Garment business idea in marathi | गारमेंट उद्योग

मानवाची सदासर्वकाळ मूलभूत गरज असणारा व्यवसाय व उद्योग म्हणजे गारमेंट उद्योग व्यापार. माणूस जोपर्यंत आहे तो पर्यंत चालणारा जगाच्या प्रत्येक देशातीलप्रत्येक ग्रामीण व शहरी भागात चालणारा हा व्यवसाय आहे. येथे CLICK करा.

Placement business idea in marathi.

मित्रांनो आजच्या जगात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. जॉब मिळणे तर खूपच कठीण झाले आहे. कमी खर्चात बेरोजगारांना त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे नोकरी लावून देने म्हणजे प्लेसमेंट सर्विस होय. आणखी माहिती साठी येथे CLICK करा.

Motor training School | मोटर प्रशिक्षण केंद्र

आज च्या घडीला प्रत्येकाच्या घरी दुचाकी किंवा चार चाकी वाहन उभे असलेले दिसतेच. गेल्या दहा वर्षांत तर वाहनांची संख्या झपाट्याने वाढलेली आहे. काही काही शहरात तर वाहने लावायला जागा नसल्याने पार्किंग ही सुद्धा एक समस्या बनली आहे. आणखी माहिती.

Agarbatti business idea in marathi । अगरबत्ती व्यवसाय

भारता मध्ये अगरबत्ती ला खूप महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यातधार्मिक विधींमध्येपूजा अर्चा करण्यासाठी अगरबत्तीचा उपयोग केला जाती. घरच्या घरी महिला व पुरुषणा नाममात्र पैशात सुरू करता येण्यासारखा व त्वरित रोकड पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून या उद्योगाची निवड करता येते.

Typing and xerox center in marathi 

प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी झेरॉक्स व टायपिंग दुकानातून जावे लागते. कोणत्याही document चे झेरॉक्स हे सरकारी कामातआधार कार्डशासकीय योजनाकर्जाची प्रकरणे करण्यासाठीफॉर्म भरण्यासाठीबँकांची कामेरेशन कार्ड झेरॉक्स यांसाठी लागतेच.

Photo studio business idea in marathi | फोटो स्टुडीओ

फोटो स्टुडिओ चा व्यवसाय हा खूप मोठा व्यवसाय आहे. आणि हा व्यवसाय खूप वर्षांपासून सुरू आहे. हमखास यश देणारा,कोठेही नुकसान न करणारा हा व्यवसाय आहे.येथे CLICK करा.

CFL business idea in marathi

विद्युत उपकरणे ही आज प्रत्येक घराची आवश्यकता आहे. आज प्रत्येक घरात विजेचे दिवे वापरले जातात. राज्यात कोतितरी भागात अंधार असतो. मागणीप्रमाणे पुरवठा होत नसलेने विजमंडळाने वीज कपातीचे धोरण अवलंबतात. 

Tarmole business idea in marathi

लाकडापाडुन वस्तू तयार करणेफर्निचर बनवणेघर बांधनिकरिता लागणाऱ्या लाकूड सामानाच्या जोडणीकरिता औद्योगिक उत्पादनांच्या पॅकिंग बॉक्स जोडणी करिता तारमोळे ही अत्यावश्यक बाब आहे.

Cable network business in marathi 

आजच्या जगात TV म्हणजे एक अतिशय महत्वाचा भाग आहे. मनोरंजन आणि माहिती मिळवण्याचे एक महत्त्वाचे साधन बनले आहे. श्रीमंतापासून ते गरिबांच्या घरात पण TV ही असते म्हणजे असतेच.

Rice mill business idea in marathi | राईस मिल उद्योग

शेतीशी निगडीत असणार्‍या ग्रामीण भागातील तरुण बेरोजगाराना हआ उद्योग सहज करता येतो. ग्रामीन भागातील उद्योजकांबरोबर शहरी भागातील नवउद्योजकही ग्रामीण भागातील शेतकर्‍यांकडुन कचा माल खरेदी करुन त्याच्यावर प्रक्रिया करुन तो माल शहरातील ठोक व्यापार्‍याना विकु शकता. 

Stationary business idea in marathi | स्टेशनरी उद्योग

पिढ्यानपिढ्या आपल्याकडे जे व्यवसाय केले जातात, त्या उद्योगांतुन किंवा व्यवसायातुन भारतीय लोक बाहेर पडत नाहित. डॉक्टरच्या मुलाने डॉक्टरच व्हावे किंवा शिक्षकाच्या मुलाने शक्यतो शिक्षकच व्हावे अशी मानसिकता असते.




Previous
Next Post »

2 Comments

Click here for Comments
November 20, 2021 at 1:53 AM ×

Useful Information of various small businesses....
Tiffin Service

Reply
avatar