Add

Placement business idea in marathi | प्लेसमेंट सर्विसेस



Placement business idea in marathi | प्लेसमेंट सर्विसेस 

मित्रांनो आजच्या जगात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. जॉब मिळणे तर खूपच कठीण झाले आहे. कमी खर्चात बेरोजगारांना त्यांच्या शिक्षण पात्रतेप्रमाणे नोकरी लावून देने म्हणजे प्लेसमेंट सर्विस होय. ह्या घडीला गावातील मूल पण चांगले शिक्षण घेत आहेत आणि चांगली नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.आपण फक्त त्यांना नोकरी लावून द्यायची. 



How to business? | हा व्यवसाय कसा सुरू करायचा?

मित्रांनो या व्यवसायात जर का तुम्हला पडायचे असेल तर तुम्हाला internet हाताळता आले पाहिजे. या व्यवसायात इंटरनेट चे खूप महत्व आहे. तर मित्रांनो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा पातळीवर एखादे गाळे भाड्याने घ्यावे, जर हे जमत नसेल तर एखाद्या मोठ्या कॉलेज च्या बाहेर गाळा भाड्याने घेऊन तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. तुमच्या कडे एक कॉम्पुटर पाहिजे आणि इंटरनेट ची सुविधा पण असली पाहिजे. आता तुम्हाला इंटरनेट वरून रोज ज्या ज्या कंपनी आहेत त्यांच्या website ला भेट देऊन त्यांना कोणत्या कौशल्याचे किंवा डिग्री चे किंवा डिप्लोमाचे कामगार हवे आहेत त्याची माहिती काढावी. त्या त्या कंपनी च्या मॅनेजरची भेट घेऊन त्यांना आम्ही तुम्हाला कामगार पुरवतो म्हणून सांगावे आणि कंपनी कडून सर्विस चार्जेस घ्यावे. जेव्हा एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो त्यावेळी तुम्ही त्याला वेगवेगळ्या कंपनीकडे interveiw साठी पाठवून द्यायचे आणि जर का तो व्यक्ती सिलेक्ट झाला तर तो कामगार जितके महिने तिथे असेल तेवढे तुम्हाला कंपनी सर्विस चार्ज देते. हा व्यवसाय असा चालतो.

How to earn money from these business? | या व्यवसायात पैसे कसे मिळणार?

हा व्यवसाय कमी खर्चात आणि खूप income मिळवून देणारा आहे. आपण पाहूया की या व्यवसायात पैसे कसे मिळतात. मित्रांनो वर सांगितल्याप्रमाणे कंपनी कडून तुम्ही सर्विस चार्जेस घेऊ शकता. तसेच जे कामगार तुम्ही लावले आहेत त्यांच्या पगारातून तुम्ही पैसे   त्यांना तिथे कामाला लावल्यामुळे कमिशन म्हणून घेऊ शकता. आणि एक पर्याय म्हणजे ज्या वेळी एखादा व्यक्ती तुमच्या कडे जॉब पाहिजे आहे म्हणून येतो त्यावेळी तुम्ही त्याच्याकडून रेजिस्ट्रेशन फी पण घेऊ शकता आणि त्याची वैधता 1 वर्षे ठेऊ शकता.


Marketing | मार्केटिंग कसे करायचे?

तुम्ही याचे मार्केटिंग social media वर करू शकता तसेच होर्डिंग लावून करू शकता आणि पेपर ला जाहिराती देऊन पण करू शकता

Previous
Next Post »

1 Comments:

Click here for Comments
October 18, 2021 at 3:03 AM ×

Great posting and nice collection thanks admin

Best Business Ideas for Rural Areas in india

For More Information

RNFIServices
sales@rnfiservices.com
+918560900500

Congrats bro RNFI Services Private Limited you got PERTAMAX...! hehehehe...
Reply
avatar