Typing and xerox center | टायपिंग व झेरॉक्स उद्योग
प्रत्येक माणसाला कोणत्या ना कोणत्या कामासाठी झेरॉक्स व टायपिंग दुकानातून जावे लागते. कोणत्याही document चे झेरॉक्स हे सरकारी कामात, आधार कार्ड, शासकीय योजना, कर्जाची प्रकरणे करण्यासाठी, फॉर्म भरण्यासाठी, बँकांची कामे, रेशन कार्ड झेरॉक्स यांसाठी लागतेच. Collage मध्ये प्रवेश घेण्यासाठी मागील result लागतातच. कोणत्या तरी पुस्तकांचे झेरॉक्स करून देता येते. कोणत्याही झेरॉक्स दुकानात कामाला जाऊन तुम्ही झेरॉक्स कसे काढायचे असते हे शिकून घेऊ शकता. एखाद्या वस्तू ची प्रिंट कशी मारावी हे पण शिकून घ्यावे. दुकानात टायपिंग करून घेणे साठी पण लोकं येत असतात त्यामुळे टायपिंग चे प्रशिक्षण घेऊन तुम्ही टायपिंग पण करून देऊ शकता. मराठी टायपिंग असो किंवा इंग्लिश टायपिंग तुम्हि शिकून घ्यावे. सरकारी कामासाठी, महत्वाच्या कार्यालयांकडे विविध कामासंबंधी अर्ज करताना ते टायपिंग केलेलेच असावे लागते. त्यामुळे टायपिंग हे महत्वाचे असते.
How to do business | व्यवसाय कसा करावा
झेरॉक्स चा व्यवसायातून खूप पैसे मिळवता येतात. हा व्यवसाय एखाद्या अभियांत्रिकी कॉलेज समोर सुरू करावा. कारण तेथील विध्यार्थ्यांना झेरॉक्स तसेच प्रिंट खूप प्रमाणात लागतात. किंवा हा व्यवसाय एखाद्या सरकारी इमारती पुढे असावा. जर तुम्हाला एखाद्या न्यायालयापुढे जर जागा मिळाली तर उत्तम च कारण अश्या ठिकाणी तुम्हाला खूप ग्राहक मिळतील की ज्यांना टायपिंग, तसेच झरोक्स यांची प्रत सारखी लागत असते. तुम्ही हा व्यवसाय RTO ऑफिस च्या जवळ पण सुरू करू शकता कारण तिथे पण तुम्हाला खूप ग्राहक मिळतील.Business expenses | व्यवसायाला खर्च
मित्रानो ह्या व्यवसायासाठी तुम्हाला एक गाळा 10 बाय 10 चा, झेरॉक्स मशीन, प्रिंटिंग मशीन, एक कॉम्पुटर लागेल. ह्या सर्व वस्तूंची आवश्यकता या व्यवसायासाठी असते. आपण आता खर्च पाहूया.गाळा भाड्याने- 3000 ते 5000
झेरॉक्स मशीन (second hand)-
कॉम्पुटर(second hand)- 7000
प्रिंटिंग मशीन(नवीन)-5000
ConversionConversion EmoticonEmoticon