Add

Silk business idea in marathi | रेशीम उद्योग

SILK BUSINESS IDEA IN MARATHI । रेशीम उद्योग

SILK BUSINESS | रेशीम उद्योग

रेशीम निर्मिती व रेशिम प्रक्रिया म्हणजे रेशीम रिलिंग उद्योग; हा तसा शेतीपुरक व्यवसाय आहे. जमीनीची जास्त उपलब्धा असनारा शेतकरी किंवा अल्प भुधारक शेतकरिही रेशीम उद्योग करू शकतात. जागतीक बाजार पेठेत रेशीमच्या कपड्याना खुप मागनी आहे व तसा दर ही खुप आहे. म्हणुन हा व्यवसाय आपनाला खुप पैसे मिळुवुन देनारा आहे. भारतात बहुतांश लोकसंख्या ही ग्रामिण भागात राहते. रेशीम उद्योग सुरु करन्यासाठी जास्त प्रशिक्षण घ्यावे लागत नाही. तसेच फारसे भांडवल पण लागत नाही. 


Raw silk


HOW TO DO BUSINESS IN MARATHI | व्यवसाय कसा करावा?

तुतिच्या झाडांची लागवण करून त्या झाडांवर रेशीम किड्यांचे अंडीपुंज संगोपन करुन रेशीम उत्पादन केले जाते. तुतीची झाडे भारतीय हवामानामधे चांगल्या प्रकारे वाढत असल्याने संपुर्ण देशात तुतीच्या लागवडीसाठी पोषक वातावरण आहे. संसर्ग रहित निरोगी अंडीपुज तुतीच्या झाडावर सोडुन परभक्षी कीटक व रोगांपासुन त्या अंडी पुंजांचे संरक्षन केले जाते. खादी ग्रामउद्योग मंडळ रेशिम उद्योगासाठी अर्थसहाय्य, अनुदान, प्रशिक्षण व Raw material देते.  खादी ग्रामउद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयास भेटून माहिती घ्यावी. तसेच तुमच तयार रेशीम सुत विक्रीसाठी मदत व मार्गदर्शन करते. तुतीची लागवड करन्याकरिता जास्त दिवस जागनारी तुतीची कलमे व बियाने नजिकच्या नर्सरीमधुन खरेदी करावीत. जवळ जवळ सर्वप्रकारच्या जमिनीमधे तुतीची झाडे जगतात व वाढतात. तुतिंच्या झाडाना अल्प पाणी असेल तरी ते जगतात. तुतीची झाडे लवकर मोठे होतात. तुतिच्या झाडाना बर्‍याच लहान लहान फांद्या येतात आणि त्याना हिरवी गार पाने लागतात. पानांचे प्रमान जास्त असते आनी तुतिची पाने हे रेशिम किड्यांचे मुख्य खाद्य असते. साधारन पाच ते सहा महिन्याने उत्पादन मिळन्यास सुरुवात होते.

BUSINESS EXPENSES | व्यवसायाला येनारा खर्च

रेशीम उद्योगामधे स्वताच्या घरातील व्यक्तीच काम करनार असल्याने मनुष्य बळ खर्च कमी येतो. रेशीम अंडीपुंज व तुतीच्या झाडांची लागवड करतानाच उत्पादन खर्च येतो कारन तुतिची झाडे व अंडीपुंज हे सहा ते सात वर्ष जगतात.

MARKET | बाजारपेठ  

रेशीम धाग्यांस सर्वात महागडा दर मिळत असल्याने कापड उद्योगामधे रेशिम धाग्यास मागनी जास्त आहे. तयार माल विकन्याकरिता खादी ग्रामोद्योग मंडळाची मदत मिळते.

Previous
Next Post »