Agarbatti business idea in marathi | अगरबत्ती उद्योग
भारता मध्ये अगरबत्ती ला खूप महत्त्व आहे. कोणत्याही धार्मिक कार्यात, धार्मिक विधींमध्ये, पूजा अर्चा करण्यासाठी अगरबत्तीचा उपयोग केला जाती. घरच्या घरी महिला व पुरुषणा नाममात्र पैशात सुरू करता येण्यासारखा व त्वरित रोकड पैसे मिळवून देणारा व्यवसाय म्हणून या उद्योगाची निवड करता येते. या उद्योगाची व्याप्ती व विस्तार हा त्या उद्योगात केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. अगरबत्ती व्यवसायात प्रत्यक्ष अगरबत्ती तयार करणे, तयार केलेल्या अगरबत्तीस सुवासिक करणे, तसेच अगरबत्ती व्यवसायाचे साहित्य पुरविणे असे सहव्यवसायही करता येतात.
1 Comments:
Click here for CommentsA very useful article for those who want to start a Agarbatti Business.
Tiffin Service
ConversionConversion EmoticonEmoticon