Tarmole business idea in marathi | तारमोळे तयार करणे
लाकडापाडुन वस्तू तयार करणे, फर्निचर बनवणे, घर बांधनिकरिता लागणाऱ्या लाकूड सामानाच्या जोडणीकरिता औद्योगिक उत्पादनांच्या पॅकिंग बॉक्स जोडणी करिता तारमोळे ही अत्यावश्यक बाब आहे. अर्धा इंचापासून पाच इंचापर्यंत तारमोळे हार्डवेअरच्या दुकानात उपलब्ध असतात. तारमोळे तयार करण्याचा प्रकल्प अत्यंत सोपा व फायदेशीर असून ग्रामीण भागातील बेरोजगार थोड्या भांडवालाच्या आधारे हा प्रकल्प उभा करू शकता. तारमोळे कसे तयार करायचे याची माहिती मशिनिरीचे उत्पादक, वितरक देतात. अनुभवातून शिकून अल्पावधीत तारमोळे तयार करण्याच्या उद्योगात पारंगर होता येते. जेवढ्या लांबीचा तारमोळा तयार करायचा तेवढीच तार ठराविक वेळे साठी मशीन मध्ये खेचली जाते. व मोळे तयार केले जातात.
ConversionConversion EmoticonEmoticon