Rice mill business idea in marathi | राईस मिल उद्योग
शेतीशी निगडीत असणार्या ग्रामीण भागातील तरुण बेरोजगाराना हआ उद्योग सहज करता येतो. ग्रामीन भागातील उद्योजकांबरोबर शहरी भागातील नवउद्योजकही ग्रामीण भागातील शेतकर्यांकडुन कचा माल खरेदी करुन त्याच्यावर प्रक्रिया करुन तो माल शहरातील ठोक व्यापार्याना विकु शकता. भारताची लोकसंख्या वेगाने वाढली, त्यामुळे या महाकाय लोकसंखेला अन्नधान्याची गरज भासते. तांदुळ शेतीतुन जे पीक निघते त्याला आपल्याकडे शेती असे म्हणतात. भाताचे पिक सरळ सेवन केले जात नसुन त्याच्यावर असनारे टरफल काढुन त्याच्या आतील भाग हा तांदुळ म्हणुन वापरला जातो.

How to do business? | व्यवसाय कसा करावा
राईस मिल मधे रोज हजारो टन धान्याची कांडप , प्रक्रिया होवुन ते धान्य त्याच्या प्रतवारीप्रमाने वेगेळे करुन, स्वच्छ करुन ग्राहकांच्या मागनी प्रमाने पाच किलो पासुन पन्नास किलो पर्यंतच्या बॅगामधे भरले जाते. बासमती, जिरगा, इंद्रायानी, आंबेमोहर, जया, रत्नागीरी, कोलम, घनसाळ अशा तांदळाच्या मुख्य व मागनी असलेल्या जाती आहेत, शेतकर्यांकडुन बाजारभावाप्रामाने भात खरेदी करायचे व ते राईस मिलमधे आणुन प्रक्रिया करुन मागनी प्रमाने पॅकींग करुन व्यापर्याना विकायचे असा हा व्यवसाय आहे. बरेच राईस मिल उत्पादक व्यापारी ठरावीक जातीचे भात खरेदी करुन त्याच्यावर प्रक्रिया करून आपल्या नावाच्या ब्रॅड बनवुन बाजारात आणतात. या पद्धतीमधे जास्त नफा मिळतो. कमी दराने भात खरेदी करायचे व सर्व प्रकिया पुर्ण करुन आपल्या नावाच्या ब्रॅन्डने ते मार्केटमधे आणायाचे. अशीच पद्धती जास्तीत जास्त राईस मिल व्यापारी वापरतात. सदा सर्वकाळ, बारामाही मागनी असनारा असा हा व्यवसाय नवउद्योजकानी भांडवालाची गुंतवनुक क्षमता असेल तर अवश्या निवडावा.
Market | बाजारपेठ
ग्रामीण व शहरी भागातील सर्वच किराणा माल दुकानामधे तांदुळ विकला जातो. त्याबरोबर मोठे मॉल्स, सुपर मार्केट, अन्न व धान्याचे ठोक व्यापारी व होलसेल व्यापारी याना त्यांच्या मागनीप्रमाने माल पुरवता येतो.
2 Comments
Click here for CommentsHa buisness suru karayala kiti भांडवल लागत.
ReplyGreat posting and nice collection thanks admin
ReplyBest Business Ideas for Rural Areas in india
For More Information
RNFIServices
sales@rnfiservices.com
+918560900500
ConversionConversion EmoticonEmoticon