Add

5 Small business ideas in marathi

 Small Business Ideas In Marathi

जर तुम्ही एखादा व्यवसाय सुरु करनार असाल, आणि जर तुम्ही गुंतुवणुक पण कमी करणार असशीला तर तुम्ही अगदी बरोबर ठिकाणी आला आहात. इथे तुम्हाला कमी खर्चात कोणकोणते व्यवसाय सुरु करता येतात याची माहिती पुरवली आहे. जे तुम्ही कमी खर्चात सुरु करु शकाल. 

1. Fruit selling (फळ विक्री):

फळ विक्री हा व्यवसाय तुम्ही कमी खर्चात सुरु करु शकता. तुम्हाला फक्त Wholesale वाला शोधावा लागेल. त्याच्याकडुन तुम्ही फळे Wholesale मधे घेऊन तुम्ही पुढे ते Retail मधे विकु शकता.

2. Egg selling (अंडी विक्री):

अंडी विक्री हा व्यवसाय तुम्ही कमी खर्चात सुरु करु शकता. याच्यासाठी तुम्हाला पोल्ट्री मधे संपर्क करावा लागेल. तिथुन तुम्ही कमी दरात अंडी घेऊन पुढे तुम्ही विकु शकता. 

3. Agarabti (अगरबत्ती विक्री):

जर तुम्हाला घर बसल्या एक चांगला व्यवसाय सुरु करायचा असेल तर अगर्बत्ती चा व्यवसाय चांगला आहे. तुम्ही या व्यवसाया मधून पन चांगला पैसा कमऊ शकता.

4. Cake selling (केक विक्री):

जर तुम्ही उत्तम केक बनवत असाल तर तुम्ही हा व्यवसाय घरच्या घरी सुरु करु शकता. आज काल केक ची मागणी खुप वाढली आहे. तुम्ही घरच्या घरी केक बनऊन खुप पैसे कमऊ शकता.

5. Milk products (दुधाचे पदार्थ):

जसे कि तुप, दही, लोनी ई. दुधाचे पदार्थ तुम्ही विकु श्कता. याच्यातुन पन तुम्ही पैसे कमऊ शकता. ह्याच्या तुम्ही dairy मधुन दुध कमी खर्चात खरेदी करु शकता.
तर हे आहेत 5 business ideas in marathi जे तुम्ही एकदम कमी खर्चात सुरु करु शकता व त्याच्यातुन पैसे कमऊ शकता. 

Newest
Previous
Next Post »